कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नोंदणीकृत घरेलू कामगार महिलांना शासनाने ७००० रुपये आर्थिक सहाय्य करावे -विजय निकम
जळगांव(प्रतिनीधी)- जगात व देशात महाराष्ट्र राज्यात कोविड-१९ अर्थात कोरोना मुळे सर्वजण हतबल झाले आहे. अमेरिका - इटली- स्पेन इ राष्ट्र...