Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे 300 झाडांचे वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

पाळधी- (प्रतिनिधी ) – येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल याठिकाणी १० जुलै रोजी ३०० झाडांचे वृक्षारोपण करुन पुन्हा निसर्ग आणि वृक्ष संवर्धनाचा आदर्श विद्यार्थी आणि पालकासमोर ठेवलेला आहे.

असे अनेक नवनवीन उपक्रम राबवण्यात इम्पिरिअल इंटरनॅशनल स्कूलचे नावलौकीक आहे.

यावेळी संस्थेचे चेअरमन इजि.नरेश चौधरी यांनी वृक्षा रोपण करु या
पर्यावरणाचा समतोल राखु या असा संदेश देखील दिला.

यावेळी इम्पिरिअल इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य महेश कावङे, समन्वयक जी.ङी.पाटील आणि संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालय रासेयो च्या वतीने वृक्षारोपणाचा ऑनलाईन अभिनव उपक्रम

Next Post

डॉ.भूषणदादा मगर यांचा नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान

Next Post
डॉ.भूषणदादा मगर यांचा नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान

डॉ.भूषणदादा मगर यांचा नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo