
तसेच डॉ.योगेश खडके यांनी तंत्रज्ञान विद्यापीठ-बहरीन व आय डी एम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, संयुक्त अरब अमिराती भेट दिली आणि खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटी
सोबत शैक्षणिक करार यावर चर्चा केली.
परिषदे वेळी इंजी. आलिया, संचालक – स्कॉलर्स इंटरनॅशनल ग्रुप, दुबई (फेडरल नॅशनल कौन्सिल (यु ए ई संसद) येथे स्पीकर कार्यालयाचे माजी कार्यवाहक संचालक) दिमित्रा फोटोपौलो, लंडन एरिया, युनायटेड किंगडम यांच्यासोबत सामंजस्य करारावर चर्चा करताना फोटो.