आजादी का अमृत महोत्सव याचे ना. गुलाबराव जी पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरिय उद्घाटन
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ याचेही झाले औपचारिक उद्घाटन जळगाव दि१७(प्रतिनिधी): भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनातर्फे आजादी का अमृत महोत्सव...














