फैजपूर येथे प्रचारसभा-वक्फ बोर्ड कायदा रद्द करणार: अमित शहा; तर मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देणे अशक्य
फैजपूर - (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिद्धांतांवर चालणार आपले केंद्रातीलही आणि राज्यातील ही सरकार आहे.हिंदूंच्या जमिनी मंदिरे बळकावणारा...
















