कोचुर येथे निसर्गाच्या सानिध्यात पार पडला विवाह; मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत जुळल्या सात जन्माच्या गाठी
फैजपूर(किरण पाटील)- सध्या देशभर कोराना या जिवघेण्या व्हाँयरसच्या विषाणूने हैदोस घातला असून त्यामुळे साऱ्याचे नियोजन कोलमडलेआहे . लाँकडाऊन आणी संचारबंदीमुळे...















