कवठळ – धार – शेरी – पथराडमध्ये ‘धनुष्यबाण’चाच जलवा;गुलाबराव पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत, भक्कम पाठिंबा
धरणगाव/जळगाव-(प्रतिनिधी) - कवठळ, धार, शेरी आणि पथराड या गावांमध्ये आज गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीने इतिहास रचला. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव भव्य...















