जळगाव गोंडगावात संतप्त जमावाकडून आरोपीला ताब्यात द्या ! आम्ही शिक्षा देतो अशी मांगणी करीत जमावा कडून दगडफेक
जळगाव बालहत्याचा न्याय पाहिजे;बालिकेच्या आईसह ग्रामस्थाचा पोलिस स्टेशन समोर आक्रोश करीत ठिय्या आंदोलन