विशेष थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा; वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांचे निर्देश