Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी दोन दिवसांचा जनता कर्फ्यु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
उस्मानाबाद जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी दोन दिवसांचा जनता कर्फ्यु

कळंब, तालुका प्रतिनिधी
कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत.नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिनांक 30 व 31 मे 2020 रोजी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात “जनता कर्फ्यू” चे आव्हान केले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील दवाखाने, दूध, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना या ३० मे आणि ३१ मे रोजी दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली. ३० आणि ३१ मे रोजी जनता कर्फ्यू घोषित केला असल्यामुळे दोन दिवस दुकाने बंद राहणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे ६१ रुग्ण सापडले असून त्यापैकी १२ रुग्ण बरे झाले असून ४९ रुग्णावर उपचार सुरू आहेत.  बाहेरून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणे सुरु असून त्यांना कवारनटाईन केले जात आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांपासून सर्वाधिक धोका असल्याने प्रशासन व नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर येथे जी.एम.फाऊंडेशन व एच डी एफसी बॅंकेच्या वतीने आ.महाजनांनी केले अपंगांना मोटरसायकलचे वाटप

Next Post

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पाचोरा तालुकाध्यक्ष पदी ह.भ.प प्रल्हाद महाराज

Next Post
राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पाचोरा तालुकाध्यक्ष पदी ह.भ.प प्रल्हाद महाराज

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पाचोरा तालुकाध्यक्ष पदी ह.भ.प प्रल्हाद महाराज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo