Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव शहरातील मोबाईल टॉवरवर ‘सील’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव शहरातील मोबाईल टॉवरवर ‘सील’

जळगाव, (प्रतिनिधी)- शहरातील मोबाईल टॉवर असलेल्या कंपनीने नोटीस बजावूनही महसूल विभागाचा ‘महसूल थकबाकी’ न भरल्याने सदर कंपनीच्या टॉवरला ‘सील’ करण्याची कारवाई आज दि.5 रोजी करण्यात आली आहे.

मोबाईल टॉवरला सील करण्याची धडक कारवाई योगेश नन्नावरे मंडळ अधिकारी जळगाव शहर, राजू बाऱ्हे, तलाठी मेहरुन, रमेश वंजारी, तलाठी जळगाव शहर यांचे पथकाने केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अयोध्या नगर येथे रक्तदान शिबिर संपन्न

Next Post

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले तर उपाध्यक्षपदी आ. शिरीषदादा चौधरी यांची वर्णी

Next Post

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले तर उपाध्यक्षपदी आ. शिरीषदादा चौधरी यांची वर्णी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo