Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाज कल्याण विभागात पत्रकार कार्यशाळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/12/2022
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समता पर्वाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या उपस्थितीत दि. १.१२.२०२२ रोजी जिल्हयातील पत्रकारांची कार्यशाळा संपन्न झाली.

समाज कल्याण विभागाच्या वतीने दि. २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या दरम्यान “समता पर्व” साजरा केला जात आहे. त्यादरम्यान पत्रकारांना सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर कार्यशाळा आयोजीत करुन सहायक आयुक्त, श्री. योगेश पाटील यांनी समाज कल्याण विभागात होणा-या नवनवीन बदलांची माहिती दिली.

यामध्ये संवाद उपक्रम, मिशन काबील, ऊसतोड कामगार, तृतीयपंथीय, स्वाधार योजना अशा विविध योजनांची माहिती पावर पॉईंट प्रेझेंटन द्वारे समाज कल्याण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच समाज कल्याण जिल्हा परिषद विभागाची विभागात विविध योजनांची माहिती श्री. भरत चौधरी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांनी दिली. सदर कार्यक्रमास पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्राथ. शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिंल्ह्यात केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांचे आयोजन

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची नुतन मराठा कॉलेज कमेटी नियुक्त

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची नुतन मराठा कॉलेज कमेटी नियुक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo