Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान हळदी कुंकू समारंभ संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगांव यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान हळदी कुंकू समारंभ संपन्न

भडगांव : यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान समन्वयीका योजनाताई पाटील आयोजीत हळदी कुंकू समारंभाचा जयहिंद कॉलनी भडगांव येथे समारंभ झाला. नगर परिषद पाचोरा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.गटनेत्या नगरसेविका सुचेताताई वाघ यांचे शुभहस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून प्रारंभ कण्यात आला.पाचोरा तनिष्का व्यासपीठ तथा महिला संपर्क प्रमुख ज्योतीताई वाघ,जळगांव जिल्हा महिला राष्ट्रवादी उपाध्यक्षा सुरेखाताई पाटील,जळगांव जिल्हा दूध संघ संचालिका डॉ.पूनमताई पाटील,शिवप्रेरणा प्रतिष्ठान अध्यक्षा मिनाताई बाग,भडगांव राष्ट्रवादी शहराध्यक्षा रेखाताई पाटील,स्नेहशिल्प क्लब सदस्या माहेश्वरीताई देशमुख,पाचोरा महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा सरलाताई पाटील,अड़व्होकेट संजिदा खान प्रमुख़ यांनी मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित सर्व मान्यवर महिलांचे हळदी कुंकू समारंभात स्वागत करून सन्मानित सन्मानित केले.सूत्रसंचालन वैशालीताई बाविस्कर व प्रास्ताविक,आभार आयोजक मा.सभापती नगरसेविका योजनाताई पाटील यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बँकांनी नव्याने लावलेले मनमानी शुल्क तात्काळ रद्द करावे!

Next Post

अयोध्या नगरात रक्तदान शिबिर संपन्न

Next Post
अयोध्या नगरात रक्तदान शिबिर संपन्न

अयोध्या नगरात रक्तदान शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo