Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोदी सरकारचा मोठा निर्णय;पंतप्रधान आवास योजनेला मुदतवाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

नवी दिल्ली – (न्युज नेटवर्क) – मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेला दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. आता या योजनेचा लाभ २०२४ पर्यंत मिळू शकणार आहे.

या योजनेअंतर्गत सध्या एकूण १२२ लाख घरांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी ६५ लाख घरे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर, उर्वरित घरांचे बांधकामही पूर्ण केले जाणार आहे.

तुम्हाला हे माहीती आहे का….

बॅंकेत FD करताय? मग RBI चे नवीन नियम वाचलेत का…?
खुशखबर…खुशखबर… व्हाटसअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी… खुशखबर…
प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य!
संजय राऊत तुरुंगात पेटी वाजवतायेत का? निलेश राणेंनी केला व्हिडीओ शेअर… तुम्ही व्हिडिओ पाहीला का?

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील गरीब आणि दुर्बल आर्थिक घटकातील लोकांना स्वतःचं घर देते. या योजनेच्या माध्यमातून ज्यांना स्वतःचं घर नाही अशा लोकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे, विधवा, अनुसूचित जाती-जमाती ( एसी/एसटी) लोकांनाही या योजनेचा लाभ मिळतो. ह्या योजनेच्या माध्यमातून घरांमध्ये पाण्याचे कनेक्शन, शौचालये आणि वीज इत्यादी अनेक मूलभूत सुविधा मिळतात.

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने तिन उत्पन्न स्लॅब तयार केले आहेत. पहिली कॅटेगरी म्हणजे, ज्या लोकांचे उत्पन्न 3 (तिन लाख) लाखांपेक्षा कमी आहे, तर दुसरी कॅटेगीरी म्हणजे ज्यांचे उत्पन्न ३ ते ६ (तिन ते सहा लाख) लाखांच्या दरम्यान आहे. तसेच, तिसरी कॅटेगिरी म्हणजे ज्या लोकांचे उत्पन्न ६ ते १२ (सहा ते बारा लाख) लाखांच्या दरम्यान आहे. यामध्ये सरकार तीन हप्त्यांमध्ये पैसे देते. पहिला हप्ता ५० (पन्नास हजार) हजार रुपये, दुसरा हप्ता १.५० (दिड लाख) लाख रुपये आणि तिसरा हप्ता २.५० (अडिच लाख) लाख रुपये आहे.

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया…

  • योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी pmaymis.gov.in ला भेट द्या.
  • त्यानंतर ‘Citizen Assessment’हा पर्याय निवडा.
  • पुढे तुमचा आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर ऑनलाइन फॉर्म भरा.
  • हा अर्ज सबमिट करा.
  • त्यानंतर त्याची प्रिंट काढून सोबत ठेवा.
टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इंपिरिअल इंटरनॅशनल स्कूल मार्फत “हर घर तिरंगा-घर घर तिरंगा” प्रचार रॅली संपन्न

Next Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाकडुन तिरंगा रॅली संपन्न

Next Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाकडुन तिरंगा रॅली संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d