न्यायाधीश बनणाऱ्या उमेदवारांवर अन्याय का?;महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) ने मुख्यमंत्री व विधी व न्याय विभाग राज्यमंत्री यांना दिले निवेदन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षाच न झाल्यामुळे सरळ सेवेतून नियुक्त होऊ पाहणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्यामुळे...