खान्देशातील नवोदयोजकांसाठी सुवर्धसंधी 15 फेब्रुवारी पर्यन्त अर्ज सादर करावेत
जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठाच्या इनक्युबेशन केंद्राव्दारे (केसीआयआयएल) नवीन उदयोग सुरु करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना नवउदयोजकाकडून...