राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना, आषाढी वारीतील सुविधा, पेरण्या, आपत्ती व्यवस्थापनाचा घेतला आढावा सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई दि 24 : राजकारण आणि पाऊस...