युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यात युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा मुंबई, दि. 8: रशिया आणि युक्रेन...