महावितरणच्या विद्युत सहायक पदभरतीत समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. 24 : महावितरण कंपनीच्या विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक व पदविकाधारक/ पदविधारक शिकाऊ अभियंता (वितरण/स्थापत्य) या पदांच्या भरती प्रक्रियेत...