सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांच्या ओपीडीला सुरुवात पहिल्याच दिवशी २८ रुग्णांनी घेतला लाभ; कर्करोगी २ रुग्णांवर शस्त्रक्रिया
जळगाव - गेल्या आठ वर्षात विविध प्रकारच्या कर्करोगावर दोन हजाराहून अधिक शस्त्रक्रिया करणारे सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांच्या ओपीडीला...