टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

भारतीय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यापैकी एक – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

भारतीय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यापैकी एक – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

भारतीय सैन्य दुर्दम्य इच्छाशक्ती, शौर्य आणि बलिदान यांचा त्रिवेणी संगम असून जगातील बलाढ्य देशांना सुद्धा भारतीय सैन्य आदर्शवत व प्रेरणादायी...

उच्च न्यायालयाचा सवाल;सेक्स वर्करला नाही म्हणण्याचा अधिकार मग पत्नीला का नाही?

उच्च न्यायालयाचा सवाल;सेक्स वर्करला नाही म्हणण्याचा अधिकार मग पत्नीला का नाही?

वैवाहिक बलात्काराबाबतच्या याचिकांवर सुनावणी करतांना दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय गंभीर टिप्पणी केली आहे. यावर न्यायालयाने म्हटले कि जेव्हा सेक्स वर्करला...

स्वत:ची काळजी घ्या, कोरोना विषाणूला घाबरु नका!

स्वत:ची काळजी घ्या, कोरोना विषाणूला घाबरु नका!

समाजात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषाणूंची दहशत असते. अलिकडे 152 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली आहे. विषाणूंचा समुह म्हणजे  कोरोना व्हायरस. हा माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. माणसांमध्ये आढळलेल्या अनेक विषाणूंपेक्षा वेगळा आहे म्हणून याला नोवेल कोरोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होत असला तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे.  कोव्हीड-19 असे त्याला नाव दिले आहे. हा आजार साध्या ल्यू सारखा आहे. बाधीत रुग्णाच्या सहवासात आल्याने सर्वच वयोगटातील रुग्णांना लागण होण्याचा धोका असतो. आजच्या घडीला 60 वर्ष वयोगटापुढील व्यक्ती, मधुमेह, हदयरोग, कॅन्सर, फुप्फुसाचे आजार, रक्तदाब असणा-यांना बाधा होण्याची शक्यता आधिक आहे. याशिवाय ज्यांनी कोविडचे लसीकरण केले, अशा व्यक्तींना लागण होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो. हा विषाणू प्रामुख्‍याने खोकतांना आणि शिंकतांना उडणा-या थेंबातून पसरतो. अशा थेंबातून 3 फुटापर्यंत हा विषाणू पोहोचू शकतो. त्यामुळे एक दुस-यांशी संवाद साधतांना 3 फुट अंतराच्या पूढे राहणे योग्य ठरते. हा विषाणू श्वसन मार्गाव्दारे घशातून फुप्फुसात जातो आणि नंतर रुग्णाच्या गंभीर स्थितीत न्युमोनिया (श्वसनदाह) होऊन श्वासाला त्रास होऊ लागतो. विषाणू 14 दिवस जिवंत राहतो. या 14 दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखव होणे, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, ही लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. डॉक्टरांना संशयीत लक्षणे आढळल्यास चाचणी करुन घेतात आणि मोफत औषधोपचार करतात. या आजाराकरिता विशेष औषधे नाहीत. ताप, खोकला आणि घसादुखी याकरिता जी औषधे दिली जातात तीच औषधे या आजाराकरिता दिली जातात. श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास, श्वास ऑक्सीजनची पातळी...

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर

जळगाव, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाने बोदवड नगरपंचायतीसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार ना. मा....

“ग्रामीण भागातही मेमू ट्रेन्स सुरू करून विद्यार्थी नोकरदार यांचे साठी मासिक पास सुरू करा- प्रशांत बोरकर यांची मागणी”

रावेर(दिपक तायडे)- दि१४/१/२२रावेर, सध्या महागाईने त्रस्त झाले ल्या प्रवासी जनतेला दिलासा देण्यासाठी बुऱ्हाणपूर रावेर सारख्या भागातून  मेमु  ट्रेन्स चे जादा...

“खंडवा रावेर लोकसभा मतदार संघातीलसर्व सामान्य प्रवास्याकडे रेल्वेचे दुर्लक्ष-प्रशांत बोरकर”

रावेर-( दिपक तायडे )-दि१४/१/२२ -रावेर  सावदा नींभोरा मार्गे खंडवा बुऱ्हाणपूर येथून  पुणे मुंबई साठी रेल्वे प्रवासी गाड्या  सुरू करा म्हणून ...

RTE प्रवेश घेताय…मग हे नक्की वाचा…

RTE प्रवेश घेताय…मग हे नक्की वाचा…

प्राथमिक शिक्षण संचालनायकडून लवकरच शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी RTE Admission प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये

मुंबई, दि. 14 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेसाठी केलेले  कार्य अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे, असे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती...

Page 224 of 777 1 223 224 225 777

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन