मू. जे. महाविद्यालयात तत्वज्ञान विभागातर्फे “21 व्या शतकात उपनिषेदांचे ज्ञान” या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न
जळगाव दि.२३- भारतीय संस्कुर्ती त्यागमय आहे. आपण देण्याकरिता आहोत घेण्याकरिता नाही “नेषा तर्कण मतीरापनेया” “यथार्थानुभव: प्रेमा” असे आपण ज्ञानी बनले पाहिजे...