डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयचे उद्घाटन एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांच्या आर्ट गॅलरीत रमले प्रेक्षक
जळगाव - गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वय स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या...