माजी महसुल, कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे मोठया जल्लोषात साजरा
मुक्ताईनगरच्या कानाकोपऱ्यात एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्यानी मुक्ताईनगर सजले मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी...