शिक्षाबंदी कै. शरद इंदल परदेशी यांच्या मृत्यूबद्दल आक्षेप नोंदविण्याचे आवाहन-उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा
जळगाव, (जिमाका) दि. 17- नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षाबंदी असलेले कै. शरद इंदल परदेशी यांचे मयताबाबत आक्षेप असल्यास 20 जुलै, 2021...