गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थी व पालकांचा वृक्ष संवर्धनाचा संकल्प
रावेर/ता.प्रतिनिधी-दि.23 विनोद कोळी "पर्यावरणाचा मित्र तोच खरा वसुंधरेचा पुत्र!!" ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यासाठी यशवंत प्रतिष्ठान रावेर संचलित व विद्या भारती...