महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश;स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार
जळगाव (जिमाका) दि. 15 - महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील मोहाडी येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी...