महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोवीड सेंटरला भडगांव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांची भेट
दिनांक , ११-६-२०२१ रोजी संभाजी भोसले आपल्या कार्यकर्त्यां समवेत आमदार निलेश ज्ञानदेव लंके यांनी उभारलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे- शरदचंद्र पवार...