शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची रेडप्लस ब्लड बँकेस सदिच्छा भेट व पत्रकार बांधवांना प्रथमोपचार पेटीचे वाटप
https://youtu.be/__3sGneSep8 जळगाव - (प्रतिनिधी) - शिवसेना नेते, विधीमंडळ गटनेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतुन शिवसेना वैद्यकीय मदत...