डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात रंगला फ्रेशर्स मिस फ्रेशर्स सायली तर मिस्टर फ्रेशर्स सर्वेश पाटील
जळगाव - डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले होते. या...