टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयाचा दिक्षांत सोहळा उत्साहात

डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयाचा दिक्षांत सोहळा उत्साहात

जळगाव - गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील सन २०१६-२०१७ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासाठी नुकताच दिक्षांत सोहळा...

उल्लेखनीय व यशस्वी काम करणाऱ्या लोकांनी विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

उल्लेखनीय व यशस्वी काम करणाऱ्या लोकांनी विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे, दि. १७ :  समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व यशस्वी काम करणाऱ्‍या लोकांमध्ये नेतृत्वाबरोबरच विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे, असे...

आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रितीने चित्रीकरण करावे परवानगीसाठी मुंबई पोलिसही करणार समन्वय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रितीने चित्रीकरण करावे परवानगीसाठी मुंबई पोलिसही करणार समन्वय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

प्रोड्युसर गिल्डने नियमांचे पालन करण्याची दिली ग्वाही मुंबई, दि १७ : चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन...

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

जामनेर /प्रतिनीधी-शांताराम झाल्टे जामनेर मध्ये अजित दादा पवारांना घेऊन येनार, अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्या बदल्या झाल्याच पाहीजे. अजित दांदा...

गाव कृती आराखडा तात्काळ तयार करा-गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे

गाव कृती आराखडा तात्काळ तयार करा-गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे

धरणगाव दि.१७(प्रतिनिधी): गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे यांच्या सूचनेनुसार धरणगाव तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे घनकचरा व...

शिक्षाबंदी कै. शरद इंदल परदेशी यांच्या मृत्यूबद्दल आक्षेप नोंदविण्याचे आवाहन-उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा

जळगाव, (जिमाका) दि. 17- नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षाबंदी असलेले कै. शरद इंदल परदेशी यांचे मयताबाबत आक्षेप असल्यास 20 जुलै, 2021...

महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला प्रस्ताव – कृषिमंत्री दादाजी भुसे

महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला प्रस्ताव – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि.१५ : राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी...

नूतनीकरण केलेल्या पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नूतनीकरण केलेल्या पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. 16 : वानवडी, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते...

तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी तयारी करावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी तयारी करावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) :  कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार व प्रतिबंधासाठी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अविरतपणे...

महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

पुणे, दि.१६ : सन १९६० पासून ते आजतागायत संप्रेषण क्षेत्रात विविध बदल झालेले आहेत. त्यानुसार राज्याचे पोलीस दल नेहमी तत्पर,...

Page 285 of 776 1 284 285 286 776

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन