एस. एस. मणियार विधी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय कडुन इंग्रजी संवाद क्षमता विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
जळगाव - (प्रतिनिधी) - एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त...