मिळालेल्या अधिकाराचा जनतेसाठी वापर व्हावा हा राजर्षी शाहूंच्या कार्याचा संदेश-अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे प्रतिपादन
जळगाव : मिळालेल्या सत्ता, पैसा, पदाचा वापर गरिबांसाठी करता आला नाही तर तो ते वैभव काहीच कामाचे नाही. मिळालेल्या अधिकाराचा,...