ब्रेक द चेन’ अतंर्गत निर्बंध लागू ; जळगाव जिल्ह्यात 1 मे पर्यंत कलम 144 लागू जिल्ह्यात काय राहणार सुरु, काय बंद : जाणून घ्या
जळगाव (जिमाका) दि. 14 - कोविडची साथ आटोक्यात आणण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत संपूर्ण जळगांव जिल्ह्याकरीता 14 एप्रिल, 2021 रोजी...