जिल्ह्यातील लॉकडाऊन 23 मे नंतर शिथिल; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाचे निर्बंधांची कडक अंमलबजावणी
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात...