मागासवर्गीयांसाठीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा -बानाई
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाची मागासवर्गीय आरक्षणाची भुमिका नेहमीच संशयास्पद राहीली आहे.एक तर राज्यात मागासवर्गीय अनुषेश भरला गेलेला नाही.त्यात सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची याचिका...