रूपं बदलणारा विषाणू आणि स्वरूप बदलणारी गुन्हेगारी यांच्याशी लढण्याचे पोलिसांचे शौर्य गौरवास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कर्तव्याचे पालन करतानाच माणुसकी आणि बंधुत्वाची भावना जपणेही महत्त्वाचे - महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षान्त सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन...