विजय घोरपडे यांचे निधन
भुसावळ(प्रतिनिधी)- विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख, प्रताप गड आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते विजय घोरपडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मित्र परिवारासह घोरपडे परिवारावर दुःखा चा डोंगर कोसळला आहे.