युवकांनी नेहरू युवा केंद्राच्या व्यासपीठाचा फायदा घ्यावा!खा.उन्मेष पाटील यांचे आवाहन : नेहरू युवा केंद्रातर्फे युवक मंडळांना क्रीडा साहित्य वाटप जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव, दि.२७ - नशिबाने केवळ एक टक्का युवक यशस्वी होऊ शकतो तर ९९ टक्के युवक प्रयत्नांनी यशस्वी होतो. यावर माझा...