अपेक्षाभंग झाला तर, पुढचा लढा ठाण्यातच लढणार; महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन
जळगाव(मुंबई)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने अन्यायग्रस्त शिक्षकांसोबतीला घेऊन गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर रात्री उशिरा पर्यंत त्यांना भेटण्यासाठी ठिय्या मांडला होता...