सोशल मिडीया वर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्यांवर त्वरीत कारवाई करण्याची जामनेर तालुका युवा सेनेची मागणी
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे जामनेर तालुक्यातील गोद्री येथील दिवाकर पाटील याने महाराष्ट्र चे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे व शिवसेना...