माता रमाबाई आंबेडकर माध्यमिक व ज्युनिअर विद्यालय तसेच संत गाडगेबाबा प्राथमिक विद्यामंदिरात धवजरोहण उत्साहात संपन्न
जळगांव(प्रतिनिधी)- येथील माता रमाबाई आंबेडकर माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज व संत गाडगेबाबा प्राथमिक विद्यामंदिर येथे ७४ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...