जि.प.सदस्य मधुकर काटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; ५७ आशा स्वयंसेविका यांना १००० रु व कोरोना योद्धा म्हणून सन्मानित
पाचोरा(प्रतिनिधी)- पिंपळगाव-शिंदाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांचा वाढदिवस आज सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यानिमित्ताने वरखेडी आरोग्य केंद्राच्या सभागृहात...