सरस्वती विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी; विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षरात शुभेच्छा लिहून गुरूंना केले वंदन
जळगाव(प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी केली. आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून व विद्यार्थ्यांना लेखन,...