पिंपळगांव कमानी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सौ.अनुसया अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड
जामनेर/ प्रतिनिधी-अभिमान झाल्टे पहूर,ता.जामनेर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी(तांडा) या ग्रामपंचायत च्या पंचवार्षिक निवडणूकीत बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते,जय सेवालाल बहुउद्देशीय...