जयश्री पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान
जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश मेडियम(सीबीएससी) शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका जयश्री पाटील यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे सन २०२०-२१...