डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने “राजगृहावर” झालेल्या हल्याचा निषेध; समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
जळगांव(प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान या या देशातील कोट्यवधी जनतेचे प्रेरणास्थान तथा आदर्श आहे. अशा प्रेरणादायी वास्तूची तोडफोड...