कोरोणा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पदवी परीक्षांचा निर्णय हिताचा – विद्यार्थ्यांचे मत
कळंब प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके):- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठाची परीक्षा घ्यायची की नाही या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आल्याचं पाहायला...