जनता दल (सेक्युलर) आणि रिपरिवर्तन फाउंडेशन च्या सहकार्याने भांडुप सोनापूर येथे वेश्या वस्तीत शिधा, सॅनिटायझर आणि मास्क वाटप
दिनांक:२४ मे २०२०, मुंबई आज भारतासह संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान मांडले आहे. देशात ओरॉनचा प्रसार हा झपाट्याने होत आहे,...