मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स मजुरांची ने-आण करताना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, जीएसटी परतावा मिळावा...